Article South Indian Dishes Marathi %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%82 109031600086_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सातूचा लाडू

सातूचे पीठ
ND
साहित्य : 3 वाटी सातूचे पीठ, अडीच वाटी पिठी साखर किंवा बुरा साखर, 1/2 चमचा वेलची पूड, काजू बदामाचे पातळ काप, केशरकाड्या आवडीनुसार, अंदाजे तूप.

कृती : कढईत अंदाजे तूप गरम करून घ्या. सातूचे पीठ घाला. थोडसं परता, थंड झाल्यावर साखर व वेलची पूड घाला, काजू बदामाचे काप घाला. केशर काड्या घाला व लाडू वळा. मुलांसाठी झटपट असे लाडू बनवता येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi