साहित्य : 1 कप सोजी, 1 कप मटरचे दाणे, 3 बटाटे उकळलेले, 4 चमचे मैदा, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे तेल.
कृती : सोजीला 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवावे. बटाटे उकळून त्याचे सालं काढून त्याला किसून त्यात मटरचे दाणे, मीठ, मैदा व थोडी सोजी मिसळून मनाप्रमाणे आकार देऊन टिकी बनवावी. नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल टाकून त्यांना दोन्हीबाजूने थोडी
सोजी लावून परतून घ्यावे. गरमा गरम टिकी बरोबर चटणी किंवा सॉस सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा