Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिनचे विक्रमाबद्दल अभिनंदन करा.

सचिनचे विक्रमाबद्दल अभिनंदन करा.
, शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2008 (15:06 IST)
सचिन रमेश तेंडूलकर. आपला लाडका सचिन. भारतातर्फे क्रिकेटमध्ये पदार्पण केला त्यावेळी कुणालं वाटलही नव्हतं की हा एवढ्ढासा मुलगा पुढे जाऊन 'महान' फलंदाज बनेल. पण ते घडलं. विक्रमांची शिखरं त्याने निर्माण केली. जुने विक्रम मोडून तोडून फेकून नव्या विक्रमांचे झेंडे गाडले. एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम केला. प्रतीक्षा होती कसोटी सामन्यातील सर्वाधिक धावसंख्येला गवसणी घालण्याच्या ब्रायन लाराच्या विक्रमाला मागे टाकण्याची. मोहालीतील कसोटी सामन्यात सचिनने ही अपेक्षाही पूर्ण केली आणि पुन्हा एक नवे शिखर गाठले. सचिनच्या या विक्रमाबद्दल त्याचे अभिनंदन करण्याची संधी मुळीच दवडू नका. खाली दिलेल्या जागेत सचिनविषयीच्या आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi