Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंनदची आणखी एक लढत 'ड्रा'

आंनदची आणखी एक लढत 'ड्रा'

वेबदुनिया

WD
विश्वविजेता बुद्धिबळपटू भारताचा विश्वनाथ आनंदने पाचव्या फायनल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील आपली सलग सहावी लढतही 'ड्रा'च केली. आनंदने स्पेनच्या फ्रान्सिस वालेजो पोन्सविरुद्धची सहावी लढत 'ड्रा' ठेवली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर दुसर्‍या चॉम्पियनशिपच्या दुसर्‍या सत्रात आनंदला पाचपैकी तीन लढती काळ्या सोंगट्यांसह खेळाव्या लागल्या. येथेही 'ड्रा'ने त्याचा पिच्छा पुरविला आणि पहिलीच लढत पुन्हा 'ड्रा' झाली. या स्पर्धेतील स्कोरिंग फुटबॉल स्पर्धेच्या स्कोरिंगप्रमाणे असून, यात 'ड्रा'साठी एक, तर विजयासाठी तीन गुण देण्यात येतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi