Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्मस्ट्रॉंग ची ड्रग्स घेतल्याची जाहीर कबूली

आर्मस्ट्रॉंग ची ड्रग्स घेतल्याची जाहीर कबूली
नवी दिल्ली , शुक्रवार, 18 जानेवारी 2013 (21:01 IST)
PR
FILE
जागतिक ख्यातीचा सायकलपटू लांस आर्मस्ट्रॉंग याने आपण प्रति‍बंधित औषधांचे सेवन केले मात्र डोपिंग प्रणालीतील त्रूटींमुळे सापडलो नाही, असे पहिल्यांदाच जाहिररीत्या कबूल केले आहे.

ओप्रा विंफ्रे यांच्या शो मध्ये त्याने ही कबूली दिली. आर्मस्ट्रॉंग याच्यावर आरोप लागल्यानंतर त्याने जिंकलेले टूर दी फ्रांस चे सात पदकं आणि सिडनी ऑलिंम्पिक स्पर्धेत जिंकलेले ताम्रपदक काढून घेण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi