Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलिम्पिकमध्ये खेळेल असे वाटत नाही!

ऑलिम्पिकमध्ये खेळेल असे वाटत नाही!

वेबदुनिया

WD
बुद्धिबळाचा विश्वविजेता भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंदला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची तीव्र इच्छा आहे, परंतु आपल्या कारकिर्दीतही या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, असे वाटत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे.

बुद्धिबळाला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा प्राप्त नसून, या खेळाला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागणार असून, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपली कारकीर्दही संपुष्टात येईल, अशी निराश प्रतिक्रिया आनंदने प्रसारमाध्यमांठी संवाद साधताना व्यक्त केली.


Share this Story:

Follow Webdunia marathi