Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया मिर्झाचा पराभव

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया मिर्झाचा पराभव

वेबदुनिया

WD
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमधील मिश्रदुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व तिचा सहकारी व्होरिआ टेकूला पराभवाचा सामना करावा लागला.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया आणि व्होरिआ याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यामुळे भारतीय टेनिस प्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. कॅनेडाचा डेल के डेनिअल नेस्टल आणि फ्रान्सचा ख्रिस्टिना मादेनोविक या जोडीने सानिया आणि व्होडिका या जोडीचा 3-6, 2-6 असा पराभव केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi