Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्लिज्सटर्सचा टेनिसला गुडबाय

क्लिज्सटर्सचा टेनिसला गुडबाय

वेबदुनिया

WD
'कमबॅक मॉम' नावाने ओळखली जाणारी बेल्जियमची स्टार टेनिसपटू किम क्लिजस्टर्सने स्पर्धात्मक टेनिसपटू निवृत्ती घेतली आहे. बुधवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर तिने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

चार वेळा ग्रँडस्लम स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविणारी आणि चार वर्षाच्या मुलीची आई असलेल्या किम क्लिजस्टर्सने निवृत्तीवेळी कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. क्लिजस्टर्स म्हणाली, मी आता सतत माझ्या मुलीबरोबर राहणार असल्याने ती आनंदी होईल. क्लिजस्टर्सला बुधवारी महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत ब्रिटनच्या लॉरा रॉबसन हिने पराभूत केले. दुहेरीचे सामने संपल्यानंतर ती सर्व प्रकारच्या टेनिसमधून निवृत्ती स्वीकारणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi