Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जोकोविकची 'हॅटट्रिक'

जोकोविकची 'हॅटट्रिक'

वेबदुनिया

WD
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविकने रविवारी ब्रिटनच्या अँडी मरेला पराभूत करून ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचे सलग तिसरे विजेतेपद पटकावले. वर्षातील पहिली ग्रँडस्लम स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत सलग तीनवेळा विजेतेपद पटकावणरा तो व्यावसायिक टेनिस इतिहासातील पहिलाच टेनिसपटू ठरला.

जोकोविकने मरेला 6-7, 7-6, 6-3, 6-2 असे पराभूत केले. कारकिर्दीतील एकूण सहा ग्रँडस्लम विजेतेपदांपैकी या सर्बियन खेळाडूने चार विजेतेपदे मेलबर्नमध्येच जिंकली आहेत. रविवारी पहिला सेट गमावल्यानंतर चमकदार प्रदर्शन करून आपले विजेतेपद राखले.
मेलबर्न

Share this Story:

Follow Webdunia marathi