Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जो‍कोविक सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत

जो‍कोविक सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरीत

वेबदुनिया

WD
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविकने गुरुवारी स्पेनच्या डेव्हिड फेररला सहज पराभूक करून सलग तिसर्‍यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीतील अंतिम फेरीत प्रवेश करताना विजेतेपद राखण्याच्या दिशेने झेप घेतली.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोविकने स्पर्धेचे चौथे मानांकन फेररला जवळपास दीड तास चाललेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत 6-2, 6-2, 6-1 असे एकतर्फीच परभूत केले. हा 25 वर्षीय सर्बियाई टेनिसपटू सलग तीन वेळा ऑस्ट्रेलियान ओपनचे विजेतेपद पटकावणारा व्यावसायिक टेनिसच्या इतिहा‍सातील पहिलाच खेळाडू बनण्याचा प्रत्यन करीत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi