Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिस्टोरियसवर खुनाचा गुन्हा

पिस्टोरियसवर खुनाचा गुन्हा

वेबदुनिया

दक्षिण आफ्रिकेच्या न्यायाधीशांनी पॅलालिम्पिक सुवर्णपदक विजेता 'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसवर 'व्हॅलेंटाईन डे'ला त्याची प्रेमिका रीव्हा स्टिनकॅम्पचा गोळ्या झाडून खून केल्याचा आरोप निश्चित केला. न्याया‍धीश डेस्मंड नायर यांनी आरोप निश्चित करताच हा 26 वर्षीय सुपरस्टार धावपटूला न्यायालयातच रडू कोसळले.

गतवर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये आफ्रिकेचा स्टार ठरले हा खेळाडू त्याच्यावरील आरोप ऐकून पिस्ट‍ोरियस न्यायालयात पटकन खाली असला आणि मोठ्याने रडू लागला. त्यामुळे प्रिटोरिया न्यायालयाची सुनावणी प्रसारित करावी की नाही, हा विचार करण्यास न्यायाधीस नायर विवा झाल्या. त्यावेळी कॅलीत उभ्या असलेल्या पिस्टोरियसच्या नातेवाईकांनी त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच काहीच फायदा झाला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi