Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॅकहॅम सर्वांत श्रीमंत फुटबॉलपटू

बॅकहॅम सर्वांत श्रीमंत फुटबॉलपटू

वेबदुनिया

WD
लियोनेल मेस्सी आणि ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांना मागे टाकत इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बॅकहॅम जगाती सर्वांत श्रीमंत फुटबॉलपटू ठरला. 'गोल रिच लिस्ट'ने जाहीर केलेल्या यादीनुसार 175 दशलक्ष पौंड इतक्या संपत्तीसह बॅकहॅम अव्वल स्थानावर आहे. मेस्सीची संपत्ती 115.5 तर रोनाल्डोची 112 दशलक्ष पौंड इतकी आहे. एकूण 50 फुटबॉलपटूंचा यादीत समावेश असून त्याचे मूल्य 1.728 अब्ज पौंड इतके प्रचंड आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi