Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोल्ट होणार फुटबॉलपटू!

बोल्ट होणार फुटबॉलपटू!

वेबदुनिया

PR
'रन मशीन उसेन बोल्ट निवृत्तीनंतर धावपटूंचा प्रशिक्षक होईल, असे कोणाला वाटत असेल तर थांबा... तो चक्क फुटबॉलपटू होण्याचा विचार करतो आहे. 100 आणि 200 मीटरमध्ये जागतिक विक्रम नावावर असलेल्या बोल्टनेच फुटबॉलपटू होण्याची इच्छा व्यक्त केली.

'मला नेहमीच फुटबॉल आवडत आला आहे. मोकळा वेळ असला तर मी आवर्जून मॅचस बघतो, असे येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या बोल्टने सांगितले. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आपले रेकॉर्ड काम ठेवणे आवडेल, असे दोनच दिवसांपूर्वी बोल्टने सांगितले. या ऑलिम्पिकमध्ये 400 मीटरच्या शर्यतीत बोल्ट उतरण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi