Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताची गीता फोगट कुस्तीत ३-१ ने पराभूत

भारताची गीता फोगट कुस्तीत ३-१ ने पराभूत
, गुरूवार, 9 ऑगस्ट 2012 (18:46 IST)
FILE
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताची गीता फोगट ५५ किलोग्रॅम फ्रिस्टाइल कुस्तीत ३-१ ने पराभूत झाली. प्री क्वार्टर फायनल मुकाबल्यात तिचा कॅनडाच्या तोन्या लीन व्हर्बीक हिने पराभव केला.

गीताने टॉस जिंकला मात्र ती लाभ उठवू शकली नाही. पहिल्या राउंड तोन्या हिने जिंकला. दुसरा राउंड गीताने जिंकला मात्र तिसर्‍या राउंड मध्ये तोन्या प्रभावी राहिली आणि तीने गीतास निष्प्रभ केले. रैफरी ने या लढतीत तोन्या व्हर्बीक हिला ३-१ ने विजयी घोषित केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi