Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय अ‍ॅथलेटसना पदकाची संधी नाही : अंजू जॉर्ज

भारतीय अ‍ॅथलेटसना पदकाची संधी नाही : अंजू जॉर्ज

वेबदुनिया

WD
भारतीय अ‍ॅथ‍लेट्‍सना नाराज करण्याची माझी इच्छा नाही. पण लंडन ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फिल्ड प्रकारात कोणत्याही भारतीय अ‍ॅथलेट्सला पदक जिंकण्याची संधी नाही, असे प्रतिपादन भारताची माजी अ‍ॅथलेट्‍स अंबू बॉबी जॉर्ज हिने म्हटले आहे. या वर्षात ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणारी कामगिरी नोंदवण्यात एकाही भारतीय अ‍ॅथलेट्सला यश आलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे.

मात्र गोळाफेक खेळाडू विकास गौडा आणि थाळीफेकमधील कृष्णा पुनिया हे पदकांच्या आसपास पोहोचू शकतील, असेही तिने म्हटले आहे. पॅरिस येथे 2003मध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अंजू जॉर्ज हिने महिलाच्या लांब उडीत कास्यपदक पटकावले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi