Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेरी करणार कॅटवॉक!

मेरी करणार कॅटवॉक!

वेबदुनिया

PR
लंडन ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धात कांस्यपदक पटकवणारी भारताची महिला मुष्यियोद्धा ऐम.सी. मेरी कॉम ही ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजसेविका शबाना आझमी यांची 'मिजवान वेलफेअर सोसायटी'साठी येत्या 3 सप्टेंबरला 'रॅम्प'वर कॅटवॉक करताना दिसणार आहे.

शबाना आझमी यांनी 'ट्विटर'वर याबबत माहिती देनाता सांगितले, की मेरी कॉम 'मिजवान सोनेट इन फॅब्रिक'साठी येत्या 3 सप्टेंबरला 'रॅम्प'वर 'कॅटवॉक' करेल. प्रत्यक्षात ती एक रोल मॉडेल असनू, तिच्या पुढाकारामुळे आमच्या मिजवान शाळेतील मुली अत्यंत आनंदित झाल्या आहते. 'एमडब्ल्यूएस' ग्रामीण भारतातील मुलींच्या कल्याणासाठी कार्य करते. हा 'फॅशन शो' मुंबईच्या ग्रॅन्ड हयात येते आयोजित करण्यात येईल. यात 29 वषीर्य मेरी कॉम 'बॉलिवूड' अभिनेत्री आणि अभिनेते कॅटवॉक करतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi