Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लियोनेल मेस्सीचा असाही चौकार!

लियोनेल मेस्सीचा असाही चौकार!

वेबदुनिया

PR
फुटबॉलची सर्वोच्च संस्था 'फिफा'तर्फे देण्यात येणारा 'वर्ल्ड प्लेअर ऑफ दी इयर' अर्जेंटिनाचा जादुई खेळाडू नियानेल मेस्सीनेच पटकावला आहे. हा पुरस्कार सलग चौथ्या वर्षी पटकावून मेस्सीने नवा विक्रमही केला. क्रीडाजगतात या पुरस्काराला 'डीऑर'या नावाने ओळखले जाते. गेल्या वर्षभरात बर्सिलोना क्लब आणि अर्जेंटिनाकडून खेळताना एकूण 91 गोल ठोकले. जर्मनीच्या गेर्ड मुलरचा एका वर्षातील सर्वाधिक 85 गोलचा विक्रमही मेस्सीने मोडीत काढतला होता. 2012 च्या सर्वोत्तम पुरस्काराच्या शर्यतीत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि स्पेनचा आंद्रेस इनिएस्ता यांचाही समावेश होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi