Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विम्बल्डनच्या फायनलमध्ये सेरेना-रंदावस्का

विम्बल्डनच्या फायनलमध्ये सेरेना-रंदावस्का

वेबदुनिया

PR
ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी पोलंडची ७३ वर्षांनंतर पहिली महिला टेनिसपटू ठरलेली अग्निस्का रंदावस्का आणि विम्बल्डनच्या पाचव्या अजिंक्यपदासाठी प्रयत्न करणारी सेरेना विल्यम्स यांच्या महिला एकेरीच्या अजिंक्यपदासाठी झुंज रंगेल.

रंदावस्काने र्जमनीच्या एन्गिक्यु केरबारचा ६-३ आणि ६-४ असा फडशा पाडत फायनल गाठली. यापूर्वी १९३९ साली पोलंडच्या जादविगा जेद्रिझिजोस्काने फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली होती. दुसरीकडे सेरेनाने सातव्यांदा विम्बल्डनची फायनल गाठताना व्हिक्टोरिया अन्झारेकाचा ६-३, ७-६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi