Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विलियम्म भगिनींची 'गोल्डन हॅट्रट्रिक'

विलियम्म भगिनींची 'गोल्डन हॅट्रट्रिक'

वेबदुनिया

WD
अमेरिकेच्या स्टार महिला टेनसिपटू सेरेना आणि व्हिनस विलियम्सने सलग तिसर्‍यांदा ऑलिम्पिकमधील महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविताना सुवर्णपदकावर कब्जा केला. सेरेना आणि व्हिनसने रविवारी ऑल इंग्लंड क्लबवर झालेल्या ल्हावाकोव्हा आणि लुसी र्‍हादेस्काच्या झेक जोडीला 6-4, 6-4 असे पराभूत केले. त्यांनी दीड तासात ही लढत जिंकली.

या विलियम्स भगिनींनी यापूर्वी सिडनी आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक पटकावले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi