Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सानिया-भूपती फ्रेंच ओपन दुहेरीचे विजेते

सानिया-भूपती फ्रेंच ओपन दुहेरीचे विजेते

वेबदुनिया

पॅरिस , शुक्रवार, 8 जून 2012 (10:45 IST)
PR
भारताचा महेश भूपती आणि सानिया मिर्झाने गुरूवारी मॅक्सिकोच्या सेंटिगो गोंजालेंज आणि पोलंडच्या क्लाउडिया जोन्स इग्नेसिक यांचा पराभव करत फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.

महेश आणि सानियाने तूफान खेळ करत मॅक्सिकोच्या सेंटिगो गोंजालेंज आणि पोलंडच्या क्लाउडिया जोन्स इग्नेसिक यांना ७-६ (७-३) आणि ६-१ अशी धूळ चारली. या विजयाबरोबरच भूपती-सानियाने १ लाख युरोचे (७0 लाख) बक्षिसही जिंकले. या जोडीचे २00९ च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतरचे दुसरे ग्रॅण्डस्लॅम आहे. सानियाचे हे तिसरे तर भूपतीचे एकूण १२ वे तर मिश्र दुहेरीतील ८ वे ग्रॅण्डस्लॅम आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi