Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायना उपांत्यपूर्व फेरीत

सायना उपांत्यपूर्व फेरीत

वेबदुनिया

WD
भारताची स्टार बँडमिंटनपटू सायना नेहवालने आपली विजयी लय कायम राखताना गुरुवारी कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पी.व्ही. सिंधू आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय खेळाडूंना मात्र दुसर्‍या फेरीत पराभव पत्करावा लागला.

सायनाने गुरुवारी झालेल्या महिला एकेरिच्या दुसर्‍या फेरीच्या लढतीत अंडोनेशियाची मिंगटियान फू हिला केवळ 36 मिनिटांत 21-16, 21-19 असे पराभूत केले. सायनाचा हा मिंगटियानवरील एकूण चौथा विजय ठरला. भारताची उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही. सिंधूला थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रासेरटस्ककडून 19-21, 13-21 असा केवळ 31 मिनिटांत पराभव पत्करावा लागला.

Share this Story:

Follow Webdunia marathi