Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्लॅव्हकडून सेरेनाचा पराभव

स्लॅव्हकडून सेरेनाचा पराभव

वेबदुनिया

WD
जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू आणि गतविजेती बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका हिने बुधवारी रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाला पराभूत करून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली गेलेली अमेरिकेची सेरेना विलियम्स उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्याच 19 वर्षीय स्लॅवन स्टिफन्सकडून पराभव स्वीकारावा लागला.

अझारेंकाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीचा पहिला सेट 77 मिनिटे चालला आणि दोघींदरम्यान कडवा संघर्ष पाहायला मिळाला. आता उपांत्य फेरीत अझारेंकाचा सामना सेरेनाला पराभूत करणार्‍या अमेरिकेच्याच स्लॅव्हन स्टिफन्ससोबत होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi