Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इसेनबाएव्हा निवृत्त

इसेनबाएव्हा निवृत्त
मॉस्को , सोमवार, 26 ऑक्टोबर 2015 (11:00 IST)
रशियाची जागतिक दर्जाची महिला पोल व्हॉल्टर एलेना इसेनबाएव्हाने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत या क्रीडा प्रकारात दोनवेळा सुवर्णपदके मिळविली असून आता ती तिसरे सुवर्णपदक पटकावून या क्षेत्राला निरोप देण्याचा विचार करीत आहे. 22 वर्षीय इसेनबाएव्हाने 2013च्या मॉस्कोतील विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर तिने आपली निवृत्ती जाहीर केली होती. पण काही कालावधीतच इसेनबाएव्हाने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi