Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एशियार्डमध्ये मेरी कोमचा ‘गोल्डन पंच’

merycom
इंचिओन , बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (13:54 IST)
भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने बुधवारी गोल्डन पंच देऊन आपल्या देशाला सुवर्णपदकाची कमाई करून दिली. एशियार्डमध्ये मेरीला पहिल्यादाच सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. 
 
पहिल्या फेरीत मागे असूनही मेरीने पुढच्या तिन्ही फेर्‍यामध्ये मारली बाजी मारली. आशियाई स्‍पर्धेमधील भारताचे हे सातवे सुवर्णपदक आहे. मेरी कोम ही दोन मुलांची आई आहे.
 
मेरी कोमने 48-51 किलोग्रॅम वजनात सुवर्णपदक पटकावले आहे. आतापर्यंतची ही तिची सर्वोत्तम कामगिरी असल्याची मेरी कोमच्या कोचने म्हटले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi