Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलिंपिकमध्ये खेळण्यास तयार - सोमदेव

ऑलिंपिकमध्ये खेळण्यास तयार - सोमदेव

वेबदुनिया

WD
भारतीय टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने आपण तंदुरुस्त असून, ऑलिंपिकमध्ये खेळण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोमदेव म्हणाला, की पुढील महिन्यात होणाऱ्या लंडन ऑलिंपिकसाठी मी तयार आहे. मी ऑलिंपिकमध्ये एकेरी आणि दुहेरीचे सामने खेळण्यास तयार असल्याचे टेनिस संघटनेला कळविले आहे. ऑलिंपिकमध्ये दुहेरीत मी कोणाबरोबरही खेळण्यास तयार आहे. मात्र, टेनिस संघटनेने अद्याप माझ्याशी काही संपर्क साधलेला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi