Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलिंपिकमध्ये धूम मचावण्यासाठी तयार ज्वाला (स्लाइड शो)

ऑलिंपिकमध्ये धूम मचावण्यासाठी तयार ज्वाला (स्लाइड शो)

वेबदुनिया

, सोमवार, 23 जुलै 2012 (16:46 IST)
भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा ऑलिंपिकच्या दबावापासून फार दूर आहे. ज्वालाचे म्हणणे आहे की ऑलिंपिक तिच्यासाठी एका पार्टीप्रमाणे असेल.

PR


आपल्या कुटुंबीयांसोबत ज्वाला गुट्टा. या फोटोमध्ये ज्वाला आपले आई-वडील आणि बहिणीसोबत दिसत आहे.

webdunia
PR


ज्वाला इतिहास घडवून लंडन ऑलिंपिकमध्ये जात आहे. मिक्स्ड डबल्स आणि वीमेंस डबल्ससाठी क्वालिफाय करणारी ती प्रथम भारतीय खेळाडू आहे.

webdunia
WD


ज्वाला आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देत आहे. ज्वालाने या वर्षी बर्‍याच वेळेस चांगला खेळ दाखवला आहे. म्हणून ती ऑलिंपिकमध्ये श्रेष्ठ प्रदर्शनाची उमेद करीत आहे.

webdunia
WD

आपली जोडीदार अश्विनी पोनप्पासोबत ज्वालाचे समन्वय चांगला असून त्यांना पूर्ण उमेद आहे की त्यांची जोडी लंडन ऑलिंपिकमध्ये नक्कीच कमाल करेल.

webdunia
WD



बॅडमिंटनमध्ये चिनी खेळाडू संपूर्ण जगासाठी आव्हान असतील. पण ज्वालाला असे वाटत आहे की फक्त चिनी खेळाडूंपासून टक्कर मिळणार नाही.

webdunia
WD

ज्वाला बॅडमिंटनच्या व्यतिरिक्त टेनिस, वॉलीबाल, जिम्नास्टिक आणि क्रिकेटदेखील खेळून चुकली आहे.

webdunia
WD



ज्वाला कोर्टावर आपल्या खेळापेक्षा जास्त कोर्टाबाहेर विवादांमुळे चर्चेत राहिली आहे. तिला एका विद्रोहीच्या रूपात पाहण्यात येते.

webdunia
WD

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi