Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनला लंडनमध्ये पहिले सुवर्णपदक

चीनला लंडनमध्ये पहिले सुवर्णपदक

वेबदुनिया

यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळविण्याचा मान गेल्या ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या चीनला मिळाला आहे. चीनच्या यी सिलिंग हिने नेमबाजीमध्ये दहा मीटर एअऱ रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.

पोलंडच्या स्लिविया बोगाका हिने रौप्य आणि चीनच्या यू डान हिने ब्राँझपदक मिळविले. त्यामुळे चीनने नेमबाजीत एक सुवर्ण आणि एक ब्राँझपदक मिळवीत खाते उघडले आहे. यी सिलिंग हिने एकूण ५०२.९ गुण मिळविले.

Share this Story:

Follow Webdunia marathi