Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिम्नॅसिटकपटू आशीषकुमाराला ऑलिम्पिकसाठी वाइल्ड कार्ड

जिम्नॅसिटकपटू आशीषकुमाराला ऑलिम्पिकसाठी वाइल्ड कार्ड

वेबदुनिया

नवी दिल्ली , सोमवार, 20 फेब्रुवारी 2012 (15:21 IST)
भारताचा युवा जिम्नॅस्टिकपटू आशिषकुमार याचे लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या ऑलिम्पिकमध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळणार्‍या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने एका पत्राद्वारे आशिषकुमारला वाईल्डकार्ट देण्याची शिफारस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi