Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाचव्यांदा ऑलिम्पिक सहभाग हा स्मरणीय क्षण : भूपती

पाचव्यांदा ऑलिम्पिक सहभाग हा स्मरणीय क्षण : भूपती

वेबदुनिया

WD
सलग पाचव्यांदा आपण ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहोत. आपण जेव्हा टेनिस खेळण्यास प प्रारंभ केला, तेव्हा अशी संधी आपल्याला कारकिर्दीत मिळेल, असा विचारही आपल्या मनाला शिवला नव्हता. माझ्या दृष्टीने हा क्षण विशेष आणि सर्वाधिक स्मरणीय आहे, असे प्रतिपादन भारताचा टेनिसपटू महेश भूपती याने केले. या ऑलिम्पिकमध्ये जमैकाचा स्प्रिंटर उसने बोल्ट याला भेटण्याची इच्छा असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

अमाची कामगिरी कशी होते, यावरच ऑलिम्पिकमधील आपले यश अवलंबून आहे. पदकाच्या शर्यतीत पोहोचण्यासाठी आम्हाला पहिल्या चार लढती जिंकणे गरजेचे आहे, पण त्याचवेळी 20 ते 25 श्रेष्ठ संघही मैदानात आहेत हे ध्यानात घ्यायला हवे असे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi