Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पूरग्रस्तांसाठी दीपिकाची मदत

पूरग्रस्तांसाठी दीपिकाची मदत
चेन्नई , मंगळवार, 8 डिसेंबर 2015 (12:27 IST)
अलीकडेच चेन्नई शहराला बसलेल्या नैसर्गिक पुराच्या तडाख्यामध्ये हजारो लोकांचे नुकसान झाले. भारताची महिला स्कवॅशपटू दीपिका पल्लिकलने चेन्नई पूरग्रस्तांसाठी तामिळनाडू मुख्यमंत्री निधीसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री श्रीमती जयललिता यांनी यापूर्वी अनेकवेळा माझा पुरस्कार देऊन गौरव केला, असेही दीपिका म्हणाली. हाँगकाँग खुल्या स्कवॅश स्पर्धेत खेळताना चेन्नईला मुसळधार पावसाने झोडपले. आणि या आपत्तीमध्ये अनेकजणांना आपला प्राण गमावला लागला. संपूर्ण शहराला या आपत्तीचा जबरदस्त तडाखा बसला. ही बातमी समजतात आपण हाँगकाँगमधील स्पर्धा संपवून चेन्नईला जाण्याचे ठरविले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi