Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेल्प्सला पराभूत करून लोचेने सुवर्ण पदक जिंकले!

फेल्प्सला पराभूत करून लोचेने सुवर्ण पदक जिंकले!

वेबदुनिया

शांघाय , बुधवार, 27 जुलै 2011 (16:34 IST)
14 वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन मायकेल फेल्प्सचा जागतिक जलतरण स्पर्धेतील 200 मीटर फ्री स्टाईल फायनलमध्ये पराभव करून अमेरिकेच्या रेयान लोचेने एकच खळबळ उडवून दिली. पहिल्या 100 मीटरमध्ये पिछाडीवर असलेल्या लोचेने नंतर जबरदस्त मुसंडी मारून 44.44 सेकंदात विजेतेपद पटकावले. फेल्प्सपेक्षा तो 0.35 सेकंदांनी आघाडीवर राहिला. या प्रकारे गतविजेता जर्मनीचा पॉल बायडरमॅनला यंदा तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले.

Share this Story:

Follow Webdunia marathi