Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात फुटबॉल प्रसाराची मोठी गरज : डेनिस आयर्विन

भारतात फुटबॉल प्रसाराची मोठी गरज : डेनिस आयर्विन

वेबदुनिया

मुंबई , बुधवार, 8 फेब्रुवारी 2012 (11:45 IST)
भारतात जर क्रिकेटपेक्षा फुटबॉल अधिक लोकप्रिय होण्याची गरज असेल तर येथील युवकांनी फुटबॉल मोठ्या प्रमाणात खेळले आणि पाहिले गेले पाहिजे तरच या खेळाचा मोठा प्रसार होईल, असे मत मँचेस्टर युनायटेडचे माजी खेळाडू डेनिस आयर्विन आणि क्विंटन फॉर्च्युन यांनी मंगळवारी व्यक्त केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi