Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोज, दिनेश ऑलिम्पिक पात्रतेच्या जवळ

मनोज, दिनेश ऑलिम्पिक पात्रतेच्या जवळ

वेबदुनिया

बाकू , मंगळवार, 4 ऑक्टोबर 2011 (13:15 IST)
भारताच्या मनोजकुमार आणि दिनेशकुमार यांनी जागतिक अजिंक्पद बॉक्सिंग स्पर्धेत आपपल्या गटात उपउपांच्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लंड ऑलिम्पिकमध्ये जागा पक्की करण्यासाठी आता त्यांना फक्त एका विजयाची गरज आहे.

बाकु येथे आयोजित स्पर्धेत लाईट वेल्टरवेट गटात दुसर्‍या फेरीत आयर्लंडच्या रेमंड मोयलीटला 19-7ने पराभूत केले. दुसरीकडे छोटा टायसन म्हणून परिचित असलेल्या भारताच्या सुरंजयला 52 किलो फ्लायवेट गटात मंगोलियाच्या न्यामबयार तुग्सत्सोग्तकडून 17-14 ने पराभवाचा सामना करावा लागला.

Share this Story:

Follow Webdunia marathi