Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रियोमध्ये फिरायला आलेल्या लोकांना उघडपणे लुटत आहे मुलं! बघा व्हिडिओ

रियोमध्ये फिरायला आलेल्या लोकांना उघडपणे लुटत आहे मुलं! बघा व्हिडिओ
, गुरूवार, 11 ऑगस्ट 2016 (15:36 IST)
रियोच्या परिस्थितीबद्दल सर्वांना माहीतच आहे. जर नसेल माहीत तर सांगण्यासारखे म्हणजे या देशाची आर्थिक स्थिती काही चांगली नाही आहे. येथील सरकारी कर्मचार्‍यांना सरकार पगार देऊ शकत नाही आहे. ज़ीका वायरसचा देशभरात संकट आहे. ऐकून तेथील अर्थव्यवस्था पूर्णपणे खराब झालेली आहे. येथील लोक गरिबीत आपले जीवन घालवत आहे. आता कारण काही असो पण येथील मुलं ऑलिंपिक बघायला येणार्‍या टूरिस्ट को उघडपणे लुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आणि हे बघून फारच आश्चर्य होत आहे की या मुलांना रोखण्यासाठी तेथे कोणीच नाही आहे. सुरक्षा व्यवस्था बिलकुल नाही सारखी आहे. लोक स्वत:च या लहान चोरांशी लढत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम