Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लंडन ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठी निळे, गुलाबी मैदान

लंडन ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठी निळे, गुलाबी मैदान

वेबदुनिया

नवी दिल्ली , शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2012 (15:56 IST)
लंडन ऑलिम्पिकमध्ये हॉकी अधिक आकर्षक आणि लोकप्रिय होण्यासाठी निळ्या आणि गुलाबी मैदानाचा वापर करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केली फेयरवेदर यांनी सांगितले की, हॉकी स्टेडियम उत्कृष्ट असून प्रथमच निळे आणि गुलाबी मैदान वापरण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi