Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजेंदर लढतीस तयार

विजेंदर लढतीस तयार
नवी दिल्ली , गुरूवार, 29 ऑक्टोबर 2015 (11:37 IST)
भारताचा अव्वल मुष्टियोद्धा विजेंदरसिंगने व्यावसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रात यापूर्वीच प्रवेश केला असून त्याची या क्षेत्रातील दुसरी लढतीस तयार झाला आहे. ही व्यावसायिक लढत 7 नोव्हेंबरला डब्लीनमध्ये होणार आहे. विजेंदरची ही लढत ब्रिटनचा मुष्टियोद्धा डिन गिलेनशी आयोजित केली आहे. ही लढत सरुवातीला 30 ऑक्टोबरला लंडनमध्ये ठेवण्यात आली होती. पण काही कारणास्तव या लढतीचे ठिकाण आणि तारीख बदलण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi