Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वविक्रमापासून मेस्सी तीन गोल दूर

विश्वविक्रमापासून मेस्सी तीन गोल दूर
WD
ला लीगमध्ये एटिलिंटीकोविरुद्ध दोन गोल ठोकत लियोनेल मेस्सीने यंदाच्या वर्षातील 82 गोलचा टप्पा पूर्ण केला. आता एका वर्षात सर्वाधिक गोल करण्याच्या ग्रेड मुलेरच्या विश्वविक्रमापासून मेस्सी फक्त 3 गोल दूर आहे. 1972 पासून मुलेरचा 85 गोल विक्रम अबाधित आहे. मेस्सीने केलेल्या गोलमुळे बार्सिलोनाला एटिलिंयीविरुद्धची लढत 4-0ने जिंकली. ला लीगमध्ये ही यंदा सर्वाधिक 19 गोल मेस्सीच्या नावावर आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi