Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साक्षी मलिकने शेअर केली नाश्त्याची फोटो

साक्षी मलिकने शेअर केली नाश्त्याची फोटो
ऑलिंपिकमध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंना किती स्ट्रिक्ट डायट घ्यावी लागते याचा आपल्या अंदाज असेलच. किती तरी महिन्यांपासून चाललेल्या ट्रेनिंगमध्ये हाईट महत्त्वाचा भाग असतो.
 
खेळ आणि खेळाडूप्रमाणे डायट बदलतं असते. अलीकडेच पहलवान साक्षी मलिकने ऑलिंपिकहून परतल्यावर आरामाने नाश्ता केला आणि आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो खूप व्हायरल होत आहे. पाहा काय खात आहे साक्षी तिकडून आल्यावर.
या फोटोसोबत कॅप्शन आहे 'प्रोपर ब्रेकफस्ट'. हा नाश्ता साक्षी किती मिस करत होती हे स्पष्ट दिसत आहे. रिओमध्ये आपल्या एका साक्षात्कारात साक्षीने म्हटलेही होते की बटाट्याचे पराठे आणि कढीभात मिस करत आहे. कारण तेव्हा ती लिक्विड, कार्ब-फ्री डायटवर होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वैष्णो देवी मंदिराजवळ अपघात, सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू