rashifal-2026

सानिया मिर्झा देणार शोएबला तलाक?

Webdunia
शनिवार, 15 मार्च 2014 (11:41 IST)
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात तणाव वाढत  असल्याचे समजते. सानियाने शोएबला तलाक देण्याचीही तयारी केल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून ते विभक्त राहत आहेत. 
 
सानियाने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकसोबत निकाह केला होता. सानिया आणि शोएबच्या लग्न म्हणजे  भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठीची एक मजबूत कडी मानली जात होती. गूगल ट्रेंड्सनुसार 2010मध्ये सानियाला सर्वात जास्त  विवाह प्रस्ताव आले होते. शिवाय इंटरनेटवर सगळ्याच जास्त सर्च झालेली व्यक्ती म्हणजे सानिया मिर्झा होती.
 
सानिया-शोएबच्या निकाहला अनेक अडचणीही आल्या होत्या. विवाह होण्यापूर्वी एका तरुणीने शोएबशी विवाह केल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे तिने शोएबला धमकीही दिली होती. शोएबने आपले आधी लग्न झाने नसल्याचे म्हटले होते. तरीदेखील  सानियासोबत निकाह करण्यासाठी त्याने कथित तरुणीसोबत घटस्फोट घेतला आणि सानिया-शोएब विवाहबंधनात अडकले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

वंदे मातरमच्या 150 वर्षांवर लोकसभेत चर्चा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान; "मी कोणताही पक्ष चालवत नाही,"

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

प्रज्ञानंदाचा उल्लेखनीय पराक्रम, FIDE सर्किट जिंकून २०२६ कॅंडिडेट स्पर्धेत स्थान मिळवले

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

Show comments