Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेरेना ठरली वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू!

सेरेना ठरली वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू!

वेबदुनिया

WD
महिला टेनिस संघटनाचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्सने वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटूचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार पटकावण्याची ही तिची चौथी वळ आहे. सेरेना यंदाच्या सत्रात अडखळत सुरुवात केल्यानंतर पूर्वीची लय प्राप्त केली आणि विम्बल्डन ओपन, अमेरिकन ओपन आणि लंडन ‍ऑलिम्पिकसह सात स्पर्धांचे विजेतेपद पटकावले. तिने यापूर्वी 2002, 2008 आणि 2009ला हा पुरस्कार पटकावला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi