rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेरेना ब्रिस्बेन ओपनच्या अंतिम फेरीत

सेरेना

वेबदुनिया

WD
जागतिक क्रम‍वा‍रीतील अव्वल महिला टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेंकाने उजव्या पायाच्या अंगठ्याची दुखापत चिघळल्यामुळे ब्रिस्बेन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील उपांत्य फेरीतून माघार घेतली. त्यामुळे अमेरिकेची सेरेना विलियम्सने अंतिम फेरीत प्रवेश केला.

शुक्रवारी अझारेंका आणि विलियम्सदरम्यान उपांत्य फेरीचा सामाना होणार होता, परंतु अझारेंकाने माघार घेतल्यामुळे सेरेनाला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. या दोघींदरम्यान गतवर्षी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीत झुंज झाली होती. त्यात सेरेनाने तिसर्‍या सेटमध्ये 7-5, ने विजय मिळवून विजेतेपद पटकावले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi