Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पर्धेतून जोकोव्हिकची माघार

स्पर्धेतून जोकोव्हिकची माघार
कोबे , शनिवार, 5 डिसेंबर 2015 (12:00 IST)
दुसर्‍या आयपीटीएल स्पर्धेतून सर्बियाचा टॉप सीडेड टेनिसपटू जोकोव्हिकने माघार घेतली आहे. सदर स्पर्धा बुधवारपासून सुरू झाली आहे. सलग स्पर्धेत सहभागी झाल्याने जोकोव्हिकला थकवा जाणवत आहे. दमछाकीमुळे जोकोव्हिकने आपण या स्पर्धेत उपलब्ध राहू शकत नाही असे स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. इंडियन प्रिमियर टेनिक लीग स्पर्धेत जोकोव्हिकच्या जागी आ‍ता सिंगापूर स्लॅमर्स संघात ब्रिटनच्या अँडी मरेचा समावेश करण्यात आला आहे. या संघात स्वित्झर्लडचा वावरिंकाचाही सहभाग आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi