Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘शारापोवा’शी नाराजी कशाला, हे ही ओळखत नाही 'सचिन' ला!

‘शारापोवा’शी नाराजी कशाला, हे ही ओळखत नाही 'सचिन' ला!
, शनिवार, 5 जुलै 2014 (14:43 IST)
सचिनला 'क्रिकेटचा देव' असे म्हणणार्‍या लोकांना शारापोवाचे हे विधान बिलकुल पटलेले नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर शारापोवाची खूब खिंचाई केली. त्यांनी शारापोवाच्या जनरल नॉलेजवर बरेच प्रश्न काढून मजेदार ट्विट्स केले आहे.  

भारतात जसे क्रिकेट लोकप्रिय आहे तसेच जगात बरेच देश असे आहे तिथे क्रिकेट काही एवढे लोकप्रिय नाही आहे. भारतातील लोक क्रिकेटला धर्म मानतात. हे काही प्रथमच झालेले नाही की एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने सचिन तेंडुलकरला घेऊन अशा प्रकारे विधान केले आहे. या अगोदर एक महान हस्तीने देखील म्हटले होते की ते सचिन तेंदुलकरला ओळखत नाही.  
 
पुढील पानावर पाहा कोणी म्हटले सचिन तेंडुलकर कोण आहे ...  
  
webdunia
तिब्बतचे आध्यात्मिक गुरु आणि जगभरात चर्चित दलाई लामा यांनी किमान दोन वर्ष अगोदर आयपीएलच्या एक सामना बघण्यासाठी धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियममध्ये आमंत्रित होते. तेथे त्यांनी क्रिकेट सामना बघताना एका मुलाखतीत असेच काही म्हटले होते.  

दलाई लामा यांना जेव्हा विचारण्यात आले होते की काय तुम्ही सचिन तेंडुलकरला ओळखता, त्यावर ते म्हणाले होते की, मला आठवत नाही तो कोण आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांची खासकरूनसचिन तेंडुलकरासोबत खास भावना आहे, पण हे तेवढेच खरे आहे की जगातील बर्‍याच देशांमध्ये क्रिकेट आणि क्रिकेटपटूंची काहीच ओळख नाही आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi