Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपिका साकारणार सिंधूची भूमिका

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू चित्रपट
मुंबई- भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूवर सोन सूद चित्रपट काढत असून अभिनेत्री दीपिका पदुकोणने सिंधूची भूमिका साकारावी असे त्याचे मत आहे.
 
स्क्रीप्टचे काम पूर्ण होताच तिला चित्रपटासाठी विचारण्यात येणार आहे. स्क्रीप्ट आवडली तर ती नक्कीच या चित्रपटाला वेळ देईल, असे निर्मात्याला वाटते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नी खूश तर सर्व ठीक: शिखर