भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व तिचा पती पारुपल्ली कश्यक सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. सायनाने कश्यपसोबतचे मालदीवच्या समुद्र किनार्यावरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
डिसेंबर 2018 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. हे दोघे 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सायना जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरही होती. कश्यप जागतिक क्रमवारीमध्ये 24 व्या क्रमांकावर आहे.