Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुदीरमन कप मिश्र संघ बॅडमिंटनमध्ये भारताला अवघड ड्रॉ

सुदीरमन कप मिश्र संघ बॅडमिंटनमध्ये भारताला अवघड ड्रॉ
, शनिवार, 23 मार्च 2019 (16:53 IST)
चीनमध्ये 19 ते 26 मे पर्यंत होणार्या सुदीरमन कप मिश्रित बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताला कठीण ड्रॉ मिळाला आहे. ज्यामध्ये 10 वेळा चॅम्पियन राहिलेले चीन आणि मलेशिया संघ देखील आहे. 2011 आणि 2017 मध्ये भारत टूर्नामेंट क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला आणि दोन्ही वेळा चीनशी परभूत झाला. शीर्ष स्थान मिळवून जापान थायलंड आणि रशियासह 'ए' गटात आहे.
 
इंडोनेशियाच्या गटात डेन्मार्क आणि जपान आहे जेव्हा की गत चॅम्पियन कोरियाच्या गटात चीनी ताइपे आणि हाँगकाँग आहे. प्रत्येक गटातील शीर्ष 2 टीम क्वार्टर फायनलमध्ये पोहोचतील.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PM Narendra Modi trailer: नरेंद्र मोदी यांच्यावरील सिनेमात जावेद अख्तर, समीर यांची नावं कशी आली?