Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर यांचे निधन

Webdunia
शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (13:59 IST)
कुस्ती खेळताना मानेला गंभीर दुखापत झालेल्या जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर याचे उपचारदरम्यान निधन झाले. शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. कराडच्या कृष्णा रुगणालयात उपचार सुरु होते. 
 
शाहूवाडी तालुक्यातील बांदवडे येथे कुस्ती खेळताना मल्ल नीलेश गंभीर जखमी झाला होता. त्यांनतर त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्याला मुंबईला हलविण्यात येत होते. वाटेतच त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ज्योतिबा यात्रेनिमित्ताने १ एप्रिलला कुस्ती स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या मैदानात २० वर्षीय पैलवान नीलेश उतरला होता. कुस्ती खेळताना प्रतिस्पर्धी पैलवानाने नीलेशला आपल्या कवेत धरत उचलून जमिनीवर आपटले. या डावात नीलेश डोक्यावर आपटला गेला. त्यानंतर तो त्याच स्थितीत होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments