Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tennis: नोव्हाक जोकोविचची इटालियन ओपनमध्ये विजयाने सुरुवात

Webdunia
रविवार, 14 मे 2023 (10:18 IST)
फ्रेंच ओपनच्या तयारीत व्यस्त असलेला सर्बियन टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचने जागतिक क्रमवारीत 61व्या स्थानावर असलेल्या टॉमस मार्टिन एचेव्हरीविरुद्ध चिवट विजय नोंदवत इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. या क्लेकोर्ट स्पर्धेत सातवे विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोकोविचने एचेव्हरीचा7-6 (5), 6-2 असा पराभव केला.
 
जोकोविचचा पुढील सामना ग्रिगोर दिमित्रोव्हशी होईल, ज्याने स्टॅन वॉवरिन्काचा  6-4, 7-6 (3)  असा पराभव केला. पुरुषांच्या अन्य सामन्यांमध्ये स्थानिक खेळाडू यानिक सिन्नरने थानासी कोक्किनाकिसचा 6-1, 6-4 असा पराभव केला, ऑस्ट्रेलियन क्वालिफायर अ‍ॅलेक्सी पोपिरिनने फेलिक्स ऑगेर अ‍ॅलिअसीमचा 6-4, 4-6, 7-5 असा, इटलीच्या फॅबिओ फॉग्निनीने मिओमिर केकमानोविकचा6-3, 7-6 (6)आणि सातव्या मानांकित होल्गर रूनने आर्थर फिल्सचा  6-3, 6-3असा पराभव केला.



Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments