Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जलीकट्टू संस्कृतीचा सन्मान करा: आनंद

जलीकट्टू संस्कृतीचा सन्मान करा: आनंद
चेन्नई- जलीकट्टू हा खेळ तामिळनाडूचे सांस्कृतिक प्रतीक असल्याचे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने म्हटले आहे. या संस्कृतीचा सन्मान करायला हवा. असेही त्याने ट्विट केले आहे.
 
मलादेखील प्राणी हक्काची जाणीव आहे. मात्र, संस्कृतीसोबत सरमिसळ नको असेही तो म्हणाला. तामिळनाडूमध्ये जलीकट्टू सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्याला आनंदने एकाप्रकारे पाठिंबा दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता ‘रोबोट’ पत्रकार