Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 21 February 2025
webdunia

निखत झरीनः जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला सुवर्णपदक

nikhat zarin
, गुरूवार, 19 मे 2022 (22:10 IST)
भारताची बॉक्सिंगपटू निखत झरिनला सुवर्णपदक मिळाले आहे. तिने थायलंडच्या जितपॉंग जुतामासा हिला पराभूत केले. तिने 50 किलो वजनी गटात हे सुवर्णपदक मिळवले आहे.
 
हा किताब मिळवणारी ती मेरी कोम नंतरची दुसरी भारतीय महिला ठरली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Omicron sub-variant BA.4 ची पहिली केस भारतात आढळली, जाणून घ्या हा स्ट्रेन किती घातक आहे